Skip to main content

Posts

Showing posts from June, 2020

मासूम परिंदा

मासुम परिंदा उडने कि चाहत में,दुसरें परिंदों की उड़ान देखता है, उनके पंखों का फैलाव देखता है,तो बैचैन हो उठता है, अपने पंखो के घावों में दुःख को समेटा है. रोता रहता है, फिर भि उडने के सपने देखता है, वो अपनो कि सच्चाई जानता है, फिर भी झुठी उम्मिद रखता है अपनों से वो आकर उसके पंखों पर    मरहम लगाऐगें उसे खुले गगन लेकर जाएेंगे.. उसकी नैनों में छुपी वो चुप्पी मुझसे बोलती है, मेरे अपनों ने कभी मेरे जज़्बातो को समझा नही, मै भी हसकर बोली बहुत कुछ है जानने और कहने के लिए कभी फुरसत से बैठो तो कुछ गुफ्तगू हो, कह लेना जो कहना हो तुम्हे मुझसे कुछ हम भी बयाँ दास्ताँ ए जिंदगी करेंगे..                                          By-S.Bhure. 

कोण म्हनतात मला भिती वाटत नाही

*कोण म्हनतात मला भिती वाटत नाही..*  मला भिती वाटते, मी पाहीलेल्या स्वप्ऩांची, ती तुटनार तर नाही. मला भिती वाटते त्या एकटेपनाची, मी स्वताचं स्व:ताला विसरनार तर नाही. मला भिती वाटते रुसुन बसलेल्या मैञिनींची, मैञिचे बंध तुटनार तर नाही. मला भिती वाटते मैञी च्या सहवासात दुखं विसरण्याची, मला त्यांची सवय तर लागनार नाही. मला भिती वाटते मी केलेल्या विश्वासाची, पुन्हा कोणी विश्वास तोडनार तर नाही. मला भिती वाटते त्या जुन्या आठवणींची, मला हसवता हसवता रडवनार तर नाही. मला भिती वाटते शेवटचा निरोप घेण्याची, सगळ्यांना सोडुन जातांना माझ्या डोळ्यांतुन  अश्रु  वाहनार तर नाही.....                 By-S.Bhure. 

कल्पनेचं जग

                                                       मन खुप चंचल असते, सहजासहज ते कधी स्थिर होत नाही. नेहमी मनामध्ये विचारच वादळ थैमान घालत असते, कधी शांत न राहणार आपलं मन ऐक सुंदर विश्व निर्माण  करते.             ते सुंदर अद्भुत विश्व म्हणजे कल्पना. मात्र या कल्पनेच्या जगाला वास्तवाची सोबत नसते. या कल्पनेच्या जगात आपण आपल्या मनाने जगतो,राहतो. आपण जे वास्तवात ऐकू शकत नाही, पाहू शकत नाही. ते आपण कल्पनेच्या जगात पाहतो आणि ऐकतो.            कल्पनेच्या जगात विचाराचं बंधन नसते, आणि जगण्याला मर्यादा नसते, सगळं काही अमर्याद असते, ते असते आकाशातल्या पक्षासारखं  स्वच्छंद चारही दिशा फिरून येणार. कल्पनेच्या जगात कोणाचे कोणावरी बंधन नसतात, ते असतं हळवस आपलंच एक जग.            कल्पना हे अतिशय रम्य, अद्भुत जग आहे, कल्पनेत अस्तित्वात असलेले जग. वास्तवाच्या जगा...

दोस्त

लाख छुपाती हु गमों को हसीं के पिछे,पर दोस्त पुछ ही लेते बताआे क्या बात है.. जब मिलती हु दोस्तो से,तो एक मुस्कुराहट का तोफा हर बार मिलता है. दोस्ते के साथ बैठकर गम भुलाने की आदत हो गई है. कभी कभी डर लगता है गलती होने पर दोस्त खफा न हो जाए,पर दोस्त भी कमाल के है एक उठक-बैठक पर मान जाते है. कभी कभी भुल जाती हु,की मै इस दुनिया मै रहती हु जहा गलती की सजा नही मिलती है. कितना लिखु दोस्त तेरी तारीफ मै स्याही,पन्ने,वक्त कम पडते है पर तेरी तारीफ खतम नही होती है.    By_S.Bhure.