दिवस सरत गेला, महिना पूर्ण झाला, पाहता पाहता वर्ष हातातून निघून गेलं. रोजच हा विचार मनात येते. कि, वेळ निघून जात आहे. माझं स्वप्न केव्हा पूर्ण होणार, होणारही कि नाही, हाच विचार मनातं सतत फिरत आहे, कधी कधी तर रडावंसं वाटते, का माहीत नाही पण असं वाटते,आईजवड जावं आणि मनसोक्त रडून मन हलक करून घ्यावं आणि आई डोक्यावरून हात फिरून म्हणणार,सगळं ठीक होणार रडू नको.. केल असंही करून पाहिलं, शेवटी खूप प्रयत्न करूनही. माझं स्वप्न माझ्या जवड येतेना दिसत नाही. सतत मी जितके जवड जायला निघते तितके ते माझ्या दूरदूर पळताना दिसते. काय करावं, कस करावं, कोणाला सांगावं,अशी परस्थिती निर्माण होते. कधी कधी तर स्वतःवरच हसू येते. आणि स्वतःलाच म्हणते का कशाला मी असा प्रश्न करते,असं म्हणून फक्त मी माझ्या म्हणाला शांत करण्याचा प्रयत्न करते.असं वाटते हे मनातील सुरु असणारे विचार एकदम बंद व्हावे, लगेच ऐकावेळी, म्हणून मनाला फसवण्याचा प्रयत्न करते, पण मन काही समजण्यास तयार नसते. शेवटी करायच ते मलाच करावं लागेलन. मला हे विच...
Comments
Post a Comment