लहानपण आठवत का? प्रश्नच नाही लहानपण म्हटलं कि, डोळ्यासोमोर सुंदरसं चित्र दिसते होणं. हो नक्कीच.. आईच ते निखळ प्रेम, बाबाची ती मिठी, दादा सोबत फिरणं, आणि शाळेतून आल्यावर लगेच आपल्या मित्रांसोबत खेळने, आपलं ते हसन, रडणं अगदी डोळ्यासोमोर दिसत आणि वाटतं माझं लहानपण मला परत हवं. ना कशाची काळजी नाही कसली जवाबदारी.आजी आजोबांचे आपण खूप लाडके असतो. आणि नातेवाईकाकडून मिळनार प्रेम. अगदी सर्व हवंस करून टाकत. रम्य असं बालपण खरच हवंय परत मला.. पण असत का सगळ्यांच असं लहानपण. सुंदरसं कि वाटतं हवंय मला परत माझं लहानपण. असते का सगळेच असे म्हणणारे. नाही, नसतं असं लहापण सगळ्यांच नसतं असं. ते म्हणतात न सगळ्यांच नशीब एक सारखं नसतं.एक छोटीसी गोष्ट घरातील वाद विवाद त्या छोटाश्या मुलाच्या मनावर इतका परिणाम करतो त्याच कोमल मन ते सहनच नाही करू शकत. त्या छोटासा मनाच्या परस्थिती चा अंदाजा घेऊ नाही शकत,मनाची घुटमल होणे, ऐकट रा...
हवी सोबत सोबतीला मनीषा अशी रुजली, न उमगले चंद्रकोरी सोबत काजव्यांची मिळाली....