माझीया मना गुंतलोय मी तिच्या शब्दात निशब्ध झालो मी तिला ऐकण्यात अलगत गुंतवून घे मला तूझ्या नात्यात रंगलो मी अंतरी तुझ्या रंगात कसा हा मोती शिंपल्यात गावला माझीया मना तिने कहर माजवला घे ओंजळीत हात माझा जीवाचा हक्क दे मला तुझ्यासाठी झुरण्याचा.
हवी सोबत सोबतीला मनीषा अशी रुजली, न उमगले चंद्रकोरी सोबत काजव्यांची मिळाली....